Posts

Showing posts with the label Bollywood Masala Entertainment Mix Masala

The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु राजगुरु यांच्यात सामना!

Image
  महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कलावंतांचा गुणगौरव राज्य पुरस्कार देत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामांकित निर्मिती संस्थासोबत यंदा वर्ध्यातील दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या तेरवं चित्रपटाची वर्णी लागली आहे. जाणून घेऊयात इतर नामांकनं…(The Maharashtra State Film Awards) Bollywood Masala ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने पटकावणारे चित्रपट पुढीलप्रमाणे; ‘आत्मपॅम्प्लेट’, ‘जिप्सी’, ‘नाळ २’, ‘रौंदळ’, ‘तेरवं’, ‘जग्गु’ आणि ‘ज्युलिएट’, ‘भेरा’, ‘आशा’, ‘झिम्मा २’ आणि ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’. यासोबत कबीर खंदारे (‘जिप्सी’) आणि त्रिशा ठोसर (‘नाळ २’) या बालकलाकारांनीआपल्या अभिनयानं रसिकांच्या हृदयात घर केलं असून, त्यांना उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.(Marathi Movies 2025) =============================== हे देखील वाचा: “MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्...