Posts

Showing posts with the label guest interviews

“३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे!”; Prasad Oakची मोठी घोषणा!

Image
  अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) चित्रपट, मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला… शिवाय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो आपल्या भेटीला रोज येतोच… याच कार्यक्रमातील कलाकार कायमच त्याला प्रसाद ओक पार्टी कधी देणार? असा प्रश्न विचारत असतात… बऱ्याचदा कलाकारांनी आपल्या स्किट्समध्ये प्रसादला हा प्रश्न विचारुन लोकांना खळखळून हसवलं आहे… आता मात्र, स्वत:च प्रसाद ओकने तो लवकरच पार्टी देणार असल्याचं जाहिर केलं आहे… नेमकं काय म्हणाला आहे तो? (Maharashtrachi Hasyajatra) तर, प्रसाद ओकने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे… यात त्याने पार्टी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याने त्याचा बॅकग्राऊंड असलेला एक रिल शेअर केला आहे. यात प्रसाद म्हणतो, ”३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे. पत्ता पुढीलप्रमाणे…”. पुढे व्हिडीओत एक न्यूज अँकर दिसतो. तो काय बोलतो हे अजिबात कळत नाही. शेवटी ”नक्की या, वाट बघतोय” असं म्हणत प्रसाद हसण्याचे इमोजी शेअर करतो. प्रसादचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Prasad Oak Social Media Post) Celebrity Interviews दरम्यान, प्रसादच्या या व्हिड...

State Cultural Awards 2024-25 या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

Image
  मनोरंजनसृष्टीतील नाट्य, चित्रपट, संगीत तसेच, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांचं कौतुक करत त्यांचा सन्मान करण्याचं काम राज्य सरकार कायम करत असतं… अशातच या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केली. Celebrity interviews नामांकन मिळालेल्या कलावंतांची यादी पुढीलप्रमाणे नाटक – अरुण कदम (२०२५ मराठी चित्रपट- शिवाजी लोटन पाटील (2025), तमाशा- कोंडीराम आवळे(2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- मती रंजना फडके (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा आनंद गिरी (2024) दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025) नाटक – तेजश्री प्रधान (२०२4), भूषण कडू (2025), मराठी चित्रपट-मती मधुरा वेलणकर (2024) शंतनु रोडे (2025) उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024) भाग्येश मराठे (2025) लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वा...

Ranveer Singh सध्या करतोय तरी काय?

Image
  ‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) चित्रपटापासून अजून एकही चित्रपट रणवीर सिंगचा आला नाही अशी चर्चा सिनेवर्तृळात ऐकू येत आहे… मात्र, लवकरच रणवीर सिंग (Ranveer Singh) एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय सादर करताना दिसणार आहे…आजवर, कॉमेडी, विलन अशा विविधांगी भूमिका साकारल्यानंतर रणवीर सिंग प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची एक वेगळी बाजू लवकरच दाखवणार आहे… (Bollywood News) Celebrity interviews रणवीर सिंग ‘धुरंधर’ (Dhurandhar) या चित्रपटात हटके अंदाजात दिसणार असून सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं कथानक असणार आहे… विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट देखील आहे. तसेच, या चित्रपटानंतर रणवीर फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे…(Ranveer Singh movies) फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन २’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं… अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाची Legacy शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘डॉन २’ मध्ये जपली होती… आता डॉन ३ मध्ये शाहरुख ऐवजी रणवीर सिंग दिसणार अ...

What Makes Marathi Webseries Stand Out in the OTT Crowd?

Image
  The OTT boom has transformed the way we consume entertainment. From global giants to regional platforms, the sheer variety of content is overwhelming. Yet, in this ocean of choices, Marathi webseries have carved out a special space for themselves. They’re not just surviving; they’re thriving—and it isn’t by accident. There’s a unique cultural and creative edge that makes them stand out. Let’s dive into what gives Marathi webseries their distinctive appeal. Authentic Storytelling with a Local Soul At the heart of every memorable webseries is its story. Marathi creators have leaned heavily into themes rooted in reality—family bonds, social issues, aspirations, and even political satire. This authenticity connects with audiences far beyond Maharashtra. For example, a 2023 FICCI report highlighted that regional content now accounts for over 30% of India’s OTT consumption , with Marathi playing a notable role in this rise. Strong Performances by Talented Actors Unlike the star-heavy a...