Posts

Showing posts with the label Bollywod Masala

धनुष – क्रितीच्या Tere Ishq Mein ला प्रेक्षकांची पसंती; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Image
  ‘रांझना’ (Raanjhanaa) चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ‘तेरे इश्क में’ (Tere Ishq Mein) या चित्रपटातून इंटेन्स लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे… धनुष (Dhanush) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरात रिलीज झाला… आजच्या तरुणाईला प्रेमाची वेगळी परिभाषा सांगणारा हा चित्रपट असून प्रेक्षकांनी या प्रेमकथेला भरघोस प्रतिसाद दिला आहे.. सध्याच्या हॉरर, कॉमेडी, Action, ड्रामा चित्रपटांच्या यादीत लव्हस्टोरीज बाजी मारुन जात आहेत…’सैय्यारा’ नंतर आणकी एक चित्रपट तरुणाईला आवडला आहे हे विशेषच… जाणून घेऊयात तेरे इश्क में चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमी केली आहे… (Entertainment News) Bollywood tadka सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘तेरे इश्क में’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १६ कोटी, दुसऱ्या दिवशी १७ कोटी, तिसऱ्या दिवशी १९ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ५२ कोटींची तगडी कमाई केली आहे… विशेष म्हणजे २०२५ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला आहे…  ‘रांझणा’ आणि ‘अत...

शहीद विजय साळसकरांच्या जीवनावर चित्रपट येणार; Shraddha Kapoor दिसणार ‘या’ भूमिकेत

  बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या आगामी बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे… स्त्री चित्रपटामुळे खऱ्या अर्थातन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट करणाऱ्या श्रद्धाची पर्सनल लाईफही लोकांच्या नजरेत असते… असंही म्हटलं जातंय की श्रद्धा कपूर लेखक-निर्माता राहूल मोदी (Rahul Mody) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे… बऱ्याचदा दोघांना डिनर किंवा आऊटिंगला एकत्र पाहिलं असल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत… अशातच श्रद्धाने लवकरच ती राहूलसोबत आगामी चित्रपटात सोबत काम करणार असल्याचं जाहिर केल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत…  जाणून घेऊयात श्रद्धाच्या आगामी चित्रपटांबद्दल…. (Entertainment News) Bollywood Masala गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याचं सांगितलं जात होतं… आता श्रद्धानेच याचं उत्तर दिलं आहे… सोशल मिडियावर प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये तिच्या आगामी चित्रपटांबद्दल तिला विचारलं असता श्रद्धा म्हणाली की, “सध्या मी एका चित्रपटाचं शुटींग करतेय आणि त्याची ऑफिशिअल अनाउन्समेंट लवकरच होण...

Big Boss Marathi Season 6 लवकरच!;कोण असणार होस्ट आणि कंटेस्टंट?

Image
  कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा आवडता शो आता सहावा सीझन घेऊन लवकरच येणार आहे… नुकतीच कलर्सवर मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनची घोषणा झाली असून त्यांनी पहिला प्रोमो रिलीज केला… आता यंदाच्या सीझनमध्ये कोणते कंटेस्टंट असणार? हटके ट्विस्ट आणि थीम काय असणार आणि महत्वाचं म्हणजे हा शो कोण होस्ट करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Marathi Big Boss Season 6) Entertainment Mix Masala दरम्यान, मराठी असो किंवा हिंदी छोट्या पडद्यावर जितकी चर्चा डेली सोप्सची असते त्यापेक्षा थोडी जास्त ही बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाची होतेच… आणि प्रेक्षकांची हिच उत्सुकता लक्षात घेता मराठी बिग बॉसचा सहावा सीझन भेटीला येणार आहे…कलर्सने सहाव्या पर्वाची घोषणा करत पहिला प्रोमो शेअर केला असून त्यात अनेक दरवाजे दिसत आहेत.. आणि त्यानंतर स्वर्ग आणि नरक अशा दोन दरवाजांची यात झलक दिसते… त्यामुळे मनोरंनाचं दार आता लवकरच आणि बिग बॉस मराठी लवकरच आपल्या भेटीला येणार.. प्रोमोवरुन यंदाचं सीझनही गाजणार हे किमान प्रोमोवरुन तरी लक्षात आलं आहेच… (Entertainment News) आता मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनचं होस्ट...