Posts

Showing posts with the label Entertainment mix masala

Manoj Bajpayee : “मुंबईत कधीच मला आपलेपणा वाटला नाही”

Image
  चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘इन्सपेक्टर झेंडे’ (Inspector Zende) हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात अभिनेते मनोज बाजपेयी प्रमुख भूमिका साकारणार आहेत… कुख्यात सीरिअल किलर चार्ल्स शोभराजला दोनदा जेरबंद करणाऱ्या मराठमोळ्या मधुकर झेंडे यांच्यावर चित्रपटाचं कथानक आधारित असून इन्स्पेक्टर झेंडेंनी मुंबईभर त्याला शोधण्याची मोहीम कशी राबवली होती हे यातून मांडण्यात आलं आहे… यात अभिनेता जिम सरभ (Jim Surbh) चार्ल्सच्या भूमिकेत असून मनोज वाजयेपी झेंडंची भूमिका साकारणार आहे… या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत मनोज यांनी मुंबई सोडण्याचा विचार मनात आल्याचं विधान केलं होतं.. नेमकं काय म्हणाले मनोज जाणून घेऊयात… Box office collection  मनोज बाजपेयी यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाविषयी म्हणाले की, “जेव्हा मला सिनेमाची स्क्रिप्ट मिळाली तेव्हा वाटलं की एक गंभीर थ्रिलर फिल्म असेल. पोलिसांच्या संघर्षाची कथा असेल. पण जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा फार मजा आली. मला सारखं हसू येत होतं. स्क्रिप्टमध्ये कॉमेडी बळजबरी घुसवली आहे असं कुठेच वाटलं नाही. यात अभिनय करताना क...

Shah Ruk Khan : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात…”

Image
  बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि रोमॅंटिक अंदाजाने भूरळ पाडतोय… इतकी वर्ष काम केल्यानंतर अखेर शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे… या पुरस्काराबद्दल किंग खान याने मुलगा आर्यन खान याच्या आगामी त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ या पहिल्या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटवेळी प्रतिक्रिया दिली आहे… सध्या तो मुलगी सुहाना खान सोबत किंग चित्रपटाचं शुटींग करत असून यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली आहे… हाताला झालेली दुखापत आणि राष्ट्रीय पुरस्कारावर शाहरुखने त्याच्या खास शैलीत भाष्य केलं आहे…(Bollywood News) Box office collection शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ हा पहिल नेटफ्लिक्स शो लवकरच रिलीज होणार आहे…. नुकताच या शोचा प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंट संपन्न झाला… हाताला दुखापत झाली असूनही आपल्या मुलाच्या यशात सहभागी होण्यासाठी शाहरुख आणि गौरी खान (Gauri Khan) उपस्थित होते… यावेळी त्याने मिश्किलपणे दुखापतीबद्दल बोलताना ‘...

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Image
  महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो, पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवली. दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष एकत्र साजरा करताना कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्साहात सामील होण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने आपल्या शूटिंगच्या सेटवरच एक छोटीशी पण धमाकेदार दहीहंडी आयोजित केली.(Maharashtrachi Hasyajatra Dahihandi) नेहमीच आपापल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रियदर्शनी इंदलकर, शिवली परब, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार मांडवकर, चेतना भट, ऐशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव आणि इतर सर्व कलाकार पारंपरिक गोविंदाच्या वेशात थिरकताना दिसले. सेटवरील वातावरण एखाद्या मोठ्या दहीहंडी उत्सवापेक्षा कमी नव्हते. डीजेच्या गाण्यांच्या तालावर कलाकार धमाल नाचत होते. स्वतः प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, विराज जगताप, वनिता खरात, अरुण कदम आणि रसिक वेंगुर्लेकर यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत एकमेकांचे मनोब...

Mrunal Thakur : रजनीकांत यांचा Ex जावई धनुष याच्या सोबतचं नातं अखेर अभिनेत्रीने उलगडलं…!

Image
  चित्रपटसृष्टीतल कधी कुणाचं सुत कुणाशी जुळेल याचा खरंच काही अंदाज लावता येत नाही… काही दिवसांपासून अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)आणि अभिनेता धनुष (Dhanush) हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या… एका कार्यक्रमात या दोघांनी एकत्र लावलेली हजेरी, एकमेकांना मिठी मारुन भेटणं आणि मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं या सगळ्यामुळे लोकांनी अदा अंदाज बांधला की धनुष आणि मृणाल एकमेकांना डेट करत आहेत… आता त्यांच्या नात्याबद्दल स्वत: मृणाल ठाकूर हिने मोठा खुलासा केला आहे… काय म्हणाली आहे ती जाणून घेऊयात…(Latest Entertainment News) Bollywood Tadka तर, सोशल मिडियावर धनुष आणि मृणाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता… त्यात दोघेही एकमेकांचा हात धरून होते. आणि यावरुन मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता मृणाल ठाकूरने यावर मौन सोडले आहे आणि धनुषसोबतच्या व्हिडिओमागील सत्य सांगितले आहे. ओन्ली कॉलिवूडशी बोलताना मृणाल हसली आणि म्हणाली की, “माझ्या आणि धनुषमध्ये केवळ मैत्री आहे त्यापलीकडे काहीच नाही आहे…या सगळ्या अफवा आहेत त्यामुळे लोकांनी ...

Bodybuilder Suhas Khamkar: ‘राजवीर’ मधून बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण !

Image
  बॉडीबिल्डिंगच्या विश्वात नाव कमावलेले सुप्रसिद्ध भारतीय बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर धडक देत आहेत. ‘राजवीर’ या आगामी हिंदी अॅक्शनपटात ते एका तडफदार IPS अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होतो आहे, आणि आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सुहास खामकर यांचा पडद्यावरील हा पहिलाच मोठा प्रोजेक्ट असून, त्यांच्या बलदंड शरीरयष्टीला साजेसा, करारी आणि रोषणदिप व्यक्तिमत्त्व लाभलेली भूमिका ‘राजवीर’मध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच रिलीज झालेला ट्रेलर पाहता, एक स्पष्ट संदेश मिळतो की हिंदी सिनेसृष्टीला एक नवीन अॅक्शन हिरो मिळालेला आहे.(Bodybuilder Suhas Khamkar) Box Office Collection या चित्रपटाची निर्मिती अर्थ स्टुडिओ यांनी केली असून, सारा मोशन पिक्चर्स , रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स , आणि समृद्धी मोशन पिक्चर्स यांचेही सहनिर्मितीत मोलाचं योगदान आहे. चित्रपटाचे निर्माते साकार प्रकाश राऊत , ध्वनि साकार राऊत , गौरव परदासनी , आणि सूर्यकांत बाजी असून, सहनिर्माती म्हणून रुचिका तोल...

Breakups, Makeups & Secret Vacays: Your Weekly Bollywood Tadka Fix!

Image
  The world of Bollywood never sleeps. Just when you think things are settling down, boom—another breakup, a secret island getaway, or a dramatic red carpet reunion makes headlines. If you’re the kind who loves their weekly dose of Bollywood Tadka , you’re in the right place. This week has been nothing short of a rollercoaster, with emotional farewells, unexpected reconciliations, and yes, those hush-hush celebrity vacations that leave fans both delighted and confused. Let’s dive straight into this week’s entertainment mix masala , where every update comes with a little spice, a little sass, and a whole lot of curiosity. Love Lost: The Breakup Buzz Breakups in Bollywood aren't new, but they always catch attention—especially when they involve couples who looked inseparable on Instagram just a few weeks ago. This week, rumors of a much-loved Gen Z couple calling it quits have taken over fan pages and gossip columns. Sources close to the couple claim their busy schedules and “personal...

Ekta Kapoor : सरकारची ALTT सह २५अ‍ॅप्सवर बंदी; एकता कपूरची प्रतिक्रिया आली समोर

Image
  अश्लील कंटेट दाखवणाऱ्या apps वर केंद्र सरकारने बंदीची ठोस पावले उचलली असून अल्टसह २५ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. दरम्यान, हा महत्वपुर्ण निर्णय डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी आणि समाजातील अश्लीलतेला आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे अल्ट App हे एकता कपूर (Ekta Kapoor) यांचं असून याबद्दल त्यांनी एका एक महत्वाची अपडेट दिली आहे… एकता कपूर यांनी त्यांचा किंवा आई शोभा कपूर यांचा ALTT अ‍ॅपशी आता काहीही संबंध उरलेला नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे… त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जून २०२१ मध्येच आम्ही ALTT पासून वेगळे झालो असून या प्लॅटफॉर्मच्या सध्याच्या व्यवस्थापनात आमची कोणतीही भूमिका नाही.’ (Entertainment News) Celebrity Interview दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार ALTT सह ULLU, Big Shots, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Kangan App, Bull App आणि Jalva App यांसारख्या २५ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.  तसेच, बालाजी टेलिफिल्म्सनेही एक निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट करत अलं लिहिलं आहे की, ‘कंपनी नेहमीच कायदेश...

Nivedita Saraf आणि गिरीश ओक ही जोडी पुन्हा एकदा दिसणार एकत्र!

Image
  अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत… लवकरच हे दोन दिग्गज कलाकार ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातील प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीचं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. आता सोशल मीडियावर या चित्रपटाचं दुसरं पोस्टर झळकलं आहे. (Marathi Movie 2025) ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाच्या या मोशन पोस्टरमध्ये सोफ्यावर बसलेल्या निवेदिता सराफ यांच्या डोक्यावर मुंडावळ्या दिसत आहेत, परंतु चेहऱ्यावर नवरीसारखी लाजरीबुजरी नाही तर मिश्किल शांतता आहे. त्यांच्यामागे गिरीश ओक अत्यंत खुश चेहऱ्याने हात दाखवून काहीतरी सांगू पाहात आहेत. हे दृश्य पाहून नक्की एक लक्षात येतंय की हे  पारंपरिक जोडपं नाहिये पण नक्कीच काहीतरी हटके कॅमेस्ट्री असणार आहे… (Entertainment) Entertainment Mix Masala या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद इंगळे यांनी केलं असून त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ”आजच्या पिढीला नात्यांबाबत स्पष्टता आहे, पण लग्नाविषयी गोंधळ...