State Cultural Awards 2024-25 या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

 

मनोरंजनसृष्टीतील नाट्य, चित्रपट, संगीत तसेच, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांचं कौतुक करत त्यांचा सन्मान करण्याचं काम राज्य सरकार कायम करत असतं… अशातच या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केली. Celebrity interviews

नामांकन मिळालेल्या कलावंतांची यादी पुढीलप्रमाणे

नाटक – अरुण कदम (२०२५

मराठी चित्रपट- शिवाजी लोटन पाटील (2025),

तमाशा- कोंडीराम आवळे(2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025),

नृत्य- मती रंजना फडके (2025),

प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा आनंद गिरी (2024)

दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025)

नाटक – तेजश्री प्रधान (२०२4), भूषण कडू (2025),

मराठी चित्रपट-मती मधुरा वेलणकर (2024) शंतनु रोडे (2025)

उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024) भाग्येश मराठे (2025)

लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025)

भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024) अशा अनेक कलाकाकारांना नामांकन मिळालं असून लवकरच मुंबईत कलाकारांना पुरस्कार प्रदान करणार आहेत…Guest interviews

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/state-cultural-awards-2024-25-nominations/









Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष