India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई
India’s Got Latent प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलचा म्हणणं आहे की यूट्यूबर अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया सहयोग करत नाही आहेत. महाराष्ट्र सायबर सेलचं म्हणणं आहे की त्यांच्याकडून समन्सला उत्तर ही दिलं जात नाहीये. खरंतर महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीनंतर पुढच्या चौकशीसाठी हजर राहण्याच्या संदर्भात समय रैना, आशीष चंचलानी, अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया यांना चौकशीसाठी समन्स पाठवला होता. या समन्सनंतर फक्त समय रैना आणि आशीष चंचलानीच सायबर सेल समोर हजर झाले होते.पण निर्माता अपूर्व मुखीजा आणि यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया सहयोग करत नाही आहे.(India’s Got Latent Case Update) Bollywood masala
रिपोर्टनुसार त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलच्या समन्सला उत्तर दिले नाही. त्यामुळे, महाराष्ट्र सायबर पोलीस त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात. महाराष्ट्राच्या सायबर सेलने दिलेल्या समन्सला रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी कुठलाही उत्तर दिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईही करू शकतात. त्याचबरोबर, अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया यांनाही सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर धमकीविरोधी संदेश येत असल्याचा दावा ही करण्यात आला होता.पण , दोघांनीही याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नाही. Bollywood Tadka
========================================
हे देखील वाचा: Manoj Kumar Death: ‘तीन आवडत्या गोष्टी’ घेऊन मनोज कुमारच्या घरी पोहचली रविना टंडन, म्हणाली ‘माझ्या वडिलांना त्यानी….’
========================================
कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री अपूर्वा मखीजा भारताच्या इंडियाज गॉट लेटेंट वादामुळे गेल्या काही काळापासून चांगलीच चर्चेत आहे. कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा ने मंगळवारी गेल्या काही महिन्यांत त्यांना मिळालेल्या मृत्यू आणि बलात्काराच्या धमक्यांचे अनेक स्क्रीनशॉट शेअर केले.(India’s Got Latent Case Update) Box Office Collection
अपूर्वा उर्फ द रिबेल किडने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर इंडियाज गॉट लेटेंट वाद सुरू झाल्यानंतर तिच्यावर झालेल्या घृणास्पद छळाचे अनेक फोटो शेअर केले. पोस्टमध्ये तिने, ‘ट्रिगर वार्निंग’ असे लिहिले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आणि हे 1% सुद्धा नाही.’ असे ही लिहिण्यात आलेले होते.
Original content is posted on https://kalakrutimedia.com/indias-got-latent-case-update-ranveer-allahbadia-and-apoorva-mukhijas-troubles-may-increase-cyber-police-may-take-action-info/
Comments
Post a Comment