Manache Shlok : कुटुंब, प्रेम अन् मैत्रीची रंगतदार गोष्ट; धमाकेदार ट्रेलर रिलीज

 मृण्मयी देशपांडे हिच्या आगामी ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून लोकं वाट पाहात होते… नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे… प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक नवी कौटुंबिक कथा या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे…Bollywood Masala

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्लोक-मनवाची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची मजेदार धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती पाहायला मिळतात. श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली तर मनवासाठी तिचे कुटुंबही स्थळं पाहताना दिसतात. या सगळ्या गडबडीत त्या दोघांच्या स्वप्नांचे काय होणार? ते दोघं एकत्र येतील का? लग्नासाठी तयार होतील का? हे सर्व चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

================================

हे देखील वाचा : ‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच आमने-सामने येणार

=================================

‘मना’चे श्लोक’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे हिने दिग्दर्शन आणि अभिनय या दुहेरी भूमिका साकारल्या आहेत… तसेच या चित्रपटात राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब, लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे…Entertainment Mix Masala

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/manache-shlok-marathi-movie-trailer-released/











Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?