Zhund चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्याची निर्घुण हत्या

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे… नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Zhund Movie) चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेता प्रियांशु क्षत्रिय अर्थात चित्रपटातील ​​बाबू छत्रीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे… मिळालेल्या माहितीनुसार नागपुरमध्ये त्याचा खुन करण्यात आला असून अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता…(Nagraj Manjule movie) Box office collection

अधिक माहितीनुसार, एका गुन्हेगाराने किरकोळ वादातून प्रियांशुची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.. त्याचे हातपाय बांधुन हत्या करण्यात आली असून अर्धनग्न आणि अतिशय गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना प्रियांशु आढळला होता.

================================

हे देखील वाचा : मराठी ‘झुंड’ चालतेय पुढे…. 

=================================

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ध्रुव लाल बहादूर साहू याला अटक केली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगितलं जात असून या हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संशयित ध्रुवकुमार लालबहादूर साहू हा उत्तर नागपुरातील नारा परिसरात राहणारा आहे… ‘झुंड’ चित्रपटात प्रियांशुची बाबू छत्री ही भूमिका फार गाजली होती… (Marathi Entertainment news) Latest Marathi Movies

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

Original content is posted on https://kalakrutimedia.com/zhund-movie-fame-priyanshu-kshatriya-got-murderd-in-nagpur/









Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Chala Hava Yeu Dya 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील वनिता खरातची ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये होणार एण्ट्री?