Posts

Showing posts from August, 2025

What Makes Marathi Webseries Stand Out in the OTT Crowd?

Image
  The OTT boom has transformed the way we consume entertainment. From global giants to regional platforms, the sheer variety of content is overwhelming. Yet, in this ocean of choices, Marathi webseries have carved out a special space for themselves. They’re not just surviving; they’re thriving—and it isn’t by accident. There’s a unique cultural and creative edge that makes them stand out. Let’s dive into what gives Marathi webseries their distinctive appeal. Authentic Storytelling with a Local Soul At the heart of every memorable webseries is its story. Marathi creators have leaned heavily into themes rooted in reality—family bonds, social issues, aspirations, and even political satire. This authenticity connects with audiences far beyond Maharashtra. For example, a 2023 FICCI report highlighted that regional content now accounts for over 30% of India’s OTT consumption , with Marathi playing a notable role in this rise. Strong Performances by Talented Actors Unlike the star-heavy a...

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman

Image
  संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं होतं. नुकतीच ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकारांची झलक समोर आली असून यात संत तुकारामांची भूमिका अभिनेते योगेश सोमण साकारणार आहेत… तर, त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे. Latest Marathi Movies मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून आपल्या समोर आणणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणतात की, ‘तुक...

Shah Ruk Khan : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात…”

Image
  बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) ३० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या अभिनय आणि रोमॅंटिक अंदाजाने भूरळ पाडतोय… इतकी वर्ष काम केल्यानंतर अखेर शाहरुखला जवान चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे… या पुरस्काराबद्दल किंग खान याने मुलगा आर्यन खान याच्या आगामी त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ या पहिल्या नेटफ्लिक्स शोच्या प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंटवेळी प्रतिक्रिया दिली आहे… सध्या तो मुलगी सुहाना खान सोबत किंग चित्रपटाचं शुटींग करत असून यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली आहे… हाताला झालेली दुखापत आणि राष्ट्रीय पुरस्कारावर शाहरुखने त्याच्या खास शैलीत भाष्य केलं आहे…(Bollywood News) Box office collection शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून त्याचा ‘Ba**ds of Bollywood’ हा पहिल नेटफ्लिक्स शो लवकरच रिलीज होणार आहे…. नुकताच या शोचा प्रीव्ह्यू लॉन्च इव्हेंट संपन्न झाला… हाताला दुखापत झाली असूनही आपल्या मुलाच्या यशात सहभागी होण्यासाठी शाहरुख आणि गौरी खान (Gauri Khan) उपस्थित होते… यावेळी त्याने मिश्किलपणे दुखापतीबद्दल बोलताना ‘...

‘मराठी लोकांचे वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण…’; काय बोलून गेले Vivek Agnihotri

Image
  ‘द कश्मिर फाईल्स’, ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या चांगलेच चर्चेत आहेत… नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरलं आहे. मराठमोळ्या अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे पती असणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांनी मराठी पदार्थांना गरीबांचं जेवन असं म्हटल्यावर लोकांचा रोश जितका विवेक यांच्यावर होता तितकाच पल्लवी यांनी ते विधान ऐकून कसं घेतलं यावरही होता.. नेमकं विवेक अग्निहोत्री काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… Box office collection तर, विवेक अग्निहोत्री यांनी कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत मराठी जेवणाबद्दल भाष्य केलं आहे. वरण-भात म्हणजे गरिबांचं जेवण असल्याचं त्यांनी म्हटलं हे. त्यांच्या या वक्तव्यावरुन लोकांचा रोष त्यांनी पत्करला आहे… मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आहे. लग्नानंतर घरी मराठी पदार्थ बनू लागल्यानंतर विवेक यांची प्रतिक्रिया काय होती, या बाबत पल्लवी जोशींना विचारलं असता त्या म्हणाल्या की, “मी जेव्हा पण मराठ...

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Image
  महाराष्ट्राचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) नेहमीच प्रेक्षकांना हसवत असतो, पण यावेळी या टीमने सेटवर एक वेगळीच धमाल उडवली. दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष एकत्र साजरा करताना कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्साहात सामील होण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने आपल्या शूटिंगच्या सेटवरच एक छोटीशी पण धमाकेदार दहीहंडी आयोजित केली.(Maharashtrachi Hasyajatra Dahihandi) नेहमीच आपापल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रियदर्शनी इंदलकर, शिवली परब, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार मांडवकर, चेतना भट, ऐशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव आणि इतर सर्व कलाकार पारंपरिक गोविंदाच्या वेशात थिरकताना दिसले. सेटवरील वातावरण एखाद्या मोठ्या दहीहंडी उत्सवापेक्षा कमी नव्हते. डीजेच्या गाण्यांच्या तालावर कलाकार धमाल नाचत होते. स्वतः प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, विराज जगताप, वनिता खरात, अरुण कदम आणि रसिक वेंगुर्लेकर यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत एकमेकांचे मनोब...

Dilip Prabhavalkar : दशावतार चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज; बाप – मुलाच्या धमाल नात्याची दिसली झलक

Image
  ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे… लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असून आता यातील आजोबा आणि नातवाचं नातं दाखवणारं एक गाणं रिलीज झालं आहे… ‘आवशीचो घो’ असे गाण्याचे बोल असून या आगळ्यावेगळ्या गाण्याने कोकणच्या मातीचा गंध सोबत आणला आहे. अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरंतर लाडाने वापरला जाणारा शब्द आहे. मालवणी भाषेत आईला प्रेमाने आवशी आणि नवऱ्याला घो असं म्हणतात. म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडीलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणायची पद्धत आहे. दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दल आहे. Latest Marathi Movies दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं, वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन दाखवणारं आहे. हे गाणं वर वर पाहता मिश्किल किंवा गंमतीशीर वाटत असलं तरी ते गाणं बाप – मुलाच्या नात्याचं सारच मांडतं. विशेष म्हणजे यात कधी कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेणारा ‘वडील’ बनतो आणि वडील त्याचे ‘मूल‘ होतात. बाप मुलाच्या नात्याचं हळूवारपण उलगडणारं हे गाणं प्रेक्षकांना फार आवडत आहे… ==...

Mrunal Thakur : रजनीकांत यांचा Ex जावई धनुष याच्या सोबतचं नातं अखेर अभिनेत्रीने उलगडलं…!

Image
  चित्रपटसृष्टीतल कधी कुणाचं सुत कुणाशी जुळेल याचा खरंच काही अंदाज लावता येत नाही… काही दिवसांपासून अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)आणि अभिनेता धनुष (Dhanush) हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या… एका कार्यक्रमात या दोघांनी एकत्र लावलेली हजेरी, एकमेकांना मिठी मारुन भेटणं आणि मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो करणं या सगळ्यामुळे लोकांनी अदा अंदाज बांधला की धनुष आणि मृणाल एकमेकांना डेट करत आहेत… आता त्यांच्या नात्याबद्दल स्वत: मृणाल ठाकूर हिने मोठा खुलासा केला आहे… काय म्हणाली आहे ती जाणून घेऊयात…(Latest Entertainment News) Bollywood Tadka तर, सोशल मिडियावर धनुष आणि मृणाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता… त्यात दोघेही एकमेकांचा हात धरून होते. आणि यावरुन मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता मृणाल ठाकूरने यावर मौन सोडले आहे आणि धनुषसोबतच्या व्हिडिओमागील सत्य सांगितले आहे. ओन्ली कॉलिवूडशी बोलताना मृणाल हसली आणि म्हणाली की, “माझ्या आणि धनुषमध्ये केवळ मैत्री आहे त्यापलीकडे काहीच नाही आहे…या सगळ्या अफवा आहेत त्यामुळे लोकांनी ...

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?

Image
  हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्षांपेक्षा अधिक काळ विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री काजोल (Kajol) हिला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे काजोलला तिच्या वाढदिवशी ५ ऑगस्टलाच हा मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला… यावेळी काजोलने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी जेव्हा तिला हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ती भडकली अन् म्हणाली, “अब मैं हिंदी में बोलो??? जिसको समझना है, वो समझ लेंगे.” नक्की काय घडलं? (Bollywood News) Bollywood Tadka यावेळी माध्यमांशी बोलताना काजोल म्हणाली की,”हा पुरस्कार मला या (वाढदिवसाच्या दिवशी) दिवशी भेटतोय. माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे. माझ्यासोबत आज माझी आई देखील आली आहे आणि तिलाही हा पुरस्कार आधी मिळाला होता. त्यामुळे ही माझ्यासाठी देखील फार महत्वाची गोष्ट आहे.”(Actress Tanuja) मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर काजोलला एका प्रतिनिधीने हिंदीत बोला असं म्हटलं. त्यावर काजोलचा पारा चढला. त्यावर तिने हिंदीतूनच त्याला...

Bodybuilder Suhas Khamkar: ‘राजवीर’ मधून बॉडीबिल्डर सुहास खामकरचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण !

Image
  बॉडीबिल्डिंगच्या विश्वात नाव कमावलेले सुप्रसिद्ध भारतीय बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर धडक देत आहेत. ‘राजवीर’ या आगामी हिंदी अॅक्शनपटात ते एका तडफदार IPS अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होतो आहे, आणि आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सुहास खामकर यांचा पडद्यावरील हा पहिलाच मोठा प्रोजेक्ट असून, त्यांच्या बलदंड शरीरयष्टीला साजेसा, करारी आणि रोषणदिप व्यक्तिमत्त्व लाभलेली भूमिका ‘राजवीर’मध्ये पाहायला मिळणार आहे. नुकताच रिलीज झालेला ट्रेलर पाहता, एक स्पष्ट संदेश मिळतो की हिंदी सिनेसृष्टीला एक नवीन अॅक्शन हिरो मिळालेला आहे.(Bodybuilder Suhas Khamkar) Box Office Collection या चित्रपटाची निर्मिती अर्थ स्टुडिओ यांनी केली असून, सारा मोशन पिक्चर्स , रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स , आणि समृद्धी मोशन पिक्चर्स यांचेही सहनिर्मितीत मोलाचं योगदान आहे. चित्रपटाचे निर्माते साकार प्रकाश राऊत , ध्वनि साकार राऊत , गौरव परदासनी , आणि सूर्यकांत बाजी असून, सहनिर्माती म्हणून रुचिका तोल...